Samadhan Portal : कर्मचार्यांना नोकरीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
- समाधान पोर्टलच्या वेबसाइटवर https://samadhan.labour.gov.in/ वर भेट देऊन कर्मचारी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.
- उमंग मोबाईल ॲपच्या (Umang) माध्यमातूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
- CSC केंद्रावर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन तक्रार दाखल करू शकतो.