Shikshan sevak mandhan

Shikshan sevak : इतर मागास बहुजन कल्याम विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलां/मुलींसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षण सेवकांच्या मानधनात शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दि.७/०२/२०२३ निर्णयानुसार पुढीलप्रमाणे वाढ करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. 

Shikshan sevak mandhan

सरकारी कर्मचारी मानधन वाढ शासन निर्णय येथे डाउनलोड करा

शासन निर्णय

%d