Shri Ram Finance FD : द्वारे मुदत ठेवीवर 9.05% पर्यंत व्याज दिले जात आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांना 10.5 % व्याजदर दिला जात आहे.
जर तुम्ही श्री राम फायनान्स मध्ये फक्त 5 हजारांची FD क्युम्युलेटिव्ह मोडमध्ये केली तर फक्त 60 महिन्यांत तुम्हाला 7.5 हजारांची रक्कम सहज मिळेल.
स्टेट बँक मुदत ठेव योजना
SBI च्या नियमित एफडीवरील व्याजदर पाहता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 7.5 टक्के दरम्यान व्याज मिळते. हे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.
खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने काही एफडीवरील व्याजात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. कोटक बँक आता 390 दिवसांच्या म्हणजेच 12 महिने 25 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 7.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याज देत आहे. हे नवे दर 27 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
मुदत ठेव योजना येथे पहा सविस्तर माहिती