Standard Deduction : इन्कम टॅक्स मध्ये 50 हजार वजावटीचा लाभ ‘यांनाच’ नाही मिळणार!

Standard Deduction  : नोकरदारांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही.परंतु जर तुम्ही नोकरीऐवजी व्यवसायातून कमाई करत असाल तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार नाही.

Standard Deduction Benefits 2024

पगारदार व्यक्तीचे उत्पन्न जर 7 लाखांच्या वर असेल तर मग 7 पर्यंतच्या करमुक्त स्कीमचा फायदा घेता येणार नाही.त्यामुळे 7 लाखांच्या वर उत्पन्न असल्याने संबंधित व्यक्तीला 3 लाखांपासून कर द्यावा लागेल.

जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारची नवीन प्लॅन तयार येथे पहा

जुनी पेन्शन योजना

%d