State employees news : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चुकीच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलामुळे अतिप्रदान झालेले 58 महिन्यांचे वेतन वसुलीस स्थगिती दिली आहे.
वेतन वसुलीस स्थगिती
महाराष्ट्र राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,शिवाजी विद्यापीठ,अमरावती विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ आणि संभाजीनगर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे.