State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.8/5/2023

State employees आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने खालील मुद्यांनुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना कळविण्यात आले आहे.

Teachers online transfer rules

१.निव्वळ रिक्तपदांची यादी (Clear Vacancy) 

२.शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.

३.सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबा दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेणे. 

४.सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणान्या अनुसुचित जमातीचे शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचे आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करुन त्यांना संमतीपत्र देणे. 

५.सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास अशा आदेशांची प्रत, मुळ याचिकेचे प्रत

६.गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देणे. उपरोक्त परिच्छेद क्र. २ प्रमाणे कार्यवाही दिनांक १५.०५.२०२३ पर्यंत पुर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी बदली व केंद्र प्रमुख भरती शासन परिपत्रक येथे पहा

Teachers and kp new GR

%d