State employees news : बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांना 1375 रुपये वेतनवाढ व 622 रुपये लेव्ही असे 1997 रुपये वाढ मिळणार आहे.रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळासाठी 1402 रुपये वेतनवाढ व 469 रुपये लेव्ही वाढविली आहे.