Gharkul yadi : खुशखबर… नवीन घरकुल यादी 2023 जाहीर! पहा आपल्या गावाची घरकुल यादी वर 2 मिनिटात मोबाईल वर

Gharkul Yadi : आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही. Gharkul scheme list Maharashtra मित्रांनो, आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये ही योजना मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. Pradhan Mantri Awas yojana … Read more