Casual Leave : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर. सरकारने लागू केली नविन रजा पॉल‍िसी;आता इतक्या दिवसांची मिळणार रजा

Casual leave rule

Casual Leave : एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 42 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळणार आहे.एखाद्या कर्मचाऱ्याने अवयवदान केले तर ती एक मोठी शस्त्रक्रिया आहे.यासाठी रुग्णालयात दाखल करण्याबरोबरच बरे होण्यासही वेळ लागतो. Employees Special Casual Leave विद्यमान नियमांनुसार कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त 30 दिवसांची रजा प्रासंगिक रजा म्हणून … Read more