pension allowance : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना आता मिळणार अतिरिक्त 10% पेन्शन भत्ता! निवृत्ती वेतन पण मिळणार लवकर

Old pension updates

pension : जुना पेन्शन योजना चा लाभ दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन सह निवृत्ती वेतन भत्ता सुध्दा मिळणार आहे. सविस्तर माहिती. Pension Allowance updates संबधित महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर राजस्थान राज्यातील सरकारी कर्मचारी संदर्भात घेतला आहे. आता राज्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतील … Read more