Employees promotion : सरकारी कर्मचाऱ्याने पदोन्नतीस नकार दिल्यास काय होईल परिणाम? पहा शासन निर्णय

Employees promotion updates

Employees promotion :  एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने प्रमोशन नाकारल्यावर अशा प्रकरणी कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबतचे आदेश दि. ३०.०४.१९९१ च्या शासन निर्णयान्वये दिलेले आहे.पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास त्याचे नांव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सेवकांच्या निवड यादीतून काढून टाकण्या येते.पण पुढे काय होते पहा सविस्तर Government employees promotion news अधिकारी / … Read more