पुन्हा अँटेना येणार! सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्हीवर मोफत पाहता येणार २०० चॅनल्स! आपली TV होणार स्मार्ट

पुन्हा अँटेना येणार! सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्हीवर मोफत पाहता येणार २०० चॅनल्स, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार एक नवीन तंत्रज्ञान आणणार आहे.यामध्ये,टीव्हीच्या आत एक सॅटेलाइट ट्यूनर आधीच स्थापित केला जाईल.यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास,हा सॅटेलाइट ट्यूनर तुमच्या सेटअप बॉक्सप्रमाणे काम करेल परंतु … Read more