Good News : अखेर … राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार 9 % वाढ! DA Allowance

DA hike 9%

DA Allowance News : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे 9% वाढ लागू करण्यात आली आहे.आता उर्वरित कर्मचाऱ्यांना सुध्दा महागाई भत्त्या वाढवला जाणार आहे. महागाई भत्त्यात 9% वाढ केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, व्यय विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.१/३(१)/२००८-E.II … Read more