Mahadbt portal : महाडीबीटी पोर्ट ऑनलाइन अर्ज 24 तास सुरू राहणार! समाज माध्यमातून फिरणारा संदेश खोटा

Mahadbt portal Maharashtra

Mahadbt portal : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फ राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर भरण्याची व सोडतीची मुदत १५ मे पर्यंतच असल्याचे सांगितले जात होते.१५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे खोटे संदेश आणि माहिती विविध समाज माध्यमांवर पसरविण्यात येत होती. याविषयी मोठी अपडेट्स … Read more