Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या  आहेत. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 … Read more