School exam results : आता विद्यार्थ्यांचा निकाल 1 मे नाही; तर जाहीर होणार ‘या’ दिवशी

School exam results

School exam results : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट व अवकळी सुरू आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित दिले होते. School holiday 2023 राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.राज्यातील इतर मंडळांच्या शाळा … Read more