State employees : खुशखबर … सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! पहा सविस्तर शासन निर्णय

States government employees news

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योजनांसाठी ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) या बाबीकरीता मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून निधी वितरीत करण्याबाबत निधी वितरणाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.  State employees updates 1) सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी करीता २४१५ कृषि … Read more