Good news : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती काळातील आगाऊ वेतनवाढ! शासन परिपत्रक दि.15/6/2023

Employees increment

Employees increment news : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली असून माहिती समोर आता खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या संबंधित परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे तर बघूया सविस्तर माहिती सरकारी कर्मचारी आगाऊ वेतनवाढ शासन निर्णयाच्या संदर्भात सविस्तर माहिती जर सांगायची झाली तर … Read more