RTE Admission 2023 : आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवा तेही मोफत! प्रवेश प्रक्रिया सुरू;पहा पात्रता ल लगेच घ्या ॲडमिशन

RTE Admission 2023 : शिक्षण हक्क कायद्या 2010 नुसार ग्रामीण व शहरी भागातील वंचित घटकांसाठी खासगी शाळांमध्ये आरक्षित असलेल्या 25 % जागांसाठी 1 मार्च 2023 पासून RTE Admission 2023 सुरू करण्यात येत आहे. School Admission process 2023 बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार (Right To Education) राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव … Read more