RCB vs MI live : आज IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना; मोबाईल वर लाईव्ह ‘येथे’ पाहता येणार

RCB vs MI Live : धमाकेदार अंदाजात सुरू झालेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पाचवा सामना विराट कोहलीच्या  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर  आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये  खेळवला जाणार आहे.  streaming मुंबईकरांसाठी आज आयपीएलमधील पहिलाच सामना असल्याने ते उत्सुक आहेत.बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.दोन्ही संघासाठी हा पहिला सामना असल्याने विजय नोंदवून अंकतालिकेत अंकाचा श्रीगणेशा … Read more