Extra increments : आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित दि. 7/7/2023

Employees

EExtra increments : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व मा. उच्च न्यायालयात न्यायालयीनप्रकरणे दाखल होत आहेत. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकामध्ये मध्ये दि. १६.०२.२०२३ रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. Employees extra increments शासन परित्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना … Read more