Government employees : आता कर्मचाऱ्यांना नोंदवता येणार ऑनलाईन तक्रार! नवीन पोर्टल सुरू; अशी करा तक्रार

Government employees :  जगातील सर्व देश आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण देण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. भारत सरकारनेही आपल्या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन “samadhan portal” पोर्टल सुरू केले आहे. समाधान पोर्टल (Samadhan Portal) भारत सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) कर्मचाऱ्यांचे कामकाज पाहते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांचे central … Read more