Electric vehicles : मोठी बातमी…. सरकारी कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि.17/6/2023

Electric vehicles

Electric vehicles : महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१ अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापासून सूट मिळण्याचा कालावधी वाढविण्याबाबत शासन निर्णयान्वये राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ निर्गमित करण्यात आले आहे.  Government employees electric vehicles इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून सदर धोरणामध्ये विविध प्रकराची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत.त्यामध्ये त्वरीत नोंदणी सूट (Early Bird Incentive) या प्रोत्साहनाचा … Read more