State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका तयार! शासन निर्णय दि.15/6/2023

Gov employees

State employees : महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका सन १९६३ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली असून ती सन १९९४ मध्ये मराठीत पुनर्मुद्रित करण्यात आली.बदलत्या काळात कार्यालयीन कामकाज पध्दतीत झालेले बदल विचारात घेऊन महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका, २०२३ सुधारित आवृत्ती (इंग्रजी) दि.१/६/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती शासन निर्णय शासकीय कामकाज सुव्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने … Read more