Employees transfer : मोठी बातमी.. ‘या’ दोन जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार स्व जिल्ह्यात समायोजन! शासन निर्णय दि 16/5/2023

Employees transfer : दिनांक ०१ ऑगस्ट, २०१४ पासून ठाणे जिल्ह्याचे विभाजन सुरू असून ठाणे जिल्हा व नवनिर्मित पालघर जिल्हा असे दोन जिल्हे अस्तित्वात आले आहेत.ठाणे जिल्हा परिषद व पालघर जिल्हा परिषद अशा दोन स्वंतंत्र जिल्हा परिषदा कार्यान्वित झालेल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन मुळ ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद,ठाणे या आस्थापनेवरील बरेचसे कर्मचारी पालघर जिल्ह्यात कार्यरत … Read more