Employees extra increments : खुशखबर…. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 3 वर्ष फरकासह आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित दि. 28/6/2023

Employees

Employees increments : दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने संबंधित कार्यालयास अथवा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व मा. उच्च न्यायालयात न्यायालयीनप्रकरणे दाखल होत आहेत. मा. उच्च … Read more