Employees Retirement Age : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार! ‘या’ एका कारणामुळे होणार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष, पहा..

Employees Retirement age

Employee Retirement Age : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती. सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत समिती स्थापन राज्य सरकारचे एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातील 3% कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात.आयएएस,आयपीएस आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे … Read more