Employees Service book : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक होणार ऑनलाईन ! शासन निर्णय निर्गमित

Employees Service book : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक संदर्भात e-HRMS म्हणजेच Human Resource Management System प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.आता सर्व सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येणार आहे. Employees Digital service book कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्ययावत करण्यासाठी e-HRMS प्रणाली https://115.124. 119,298 या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. … Read more