Employee’s Service book : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक संदर्भात शासन निर्णय निर्गमित! दि. 3/3/2023

Employee’s Service book : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक e-HRMS प्रणाली द्वारे डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक होणार डिजिटल सदर e-HRMS प्रणाली https://115.124. 119,298 या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती E – HRMS प्रणालीवर भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना यापूर्वीच … Read more