सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटमध्ये फरक काय? फायदे बँकाही सांगत नाहीत,10 % लोकांनाच माहिती salary account
Salary account : सेव्हिंग अकाऊंट विरुद्ध सॅलरी अकाउंट अभ्यास करायचा म्हटलं तर पगार किंवा सॅलरी अकाउंट असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त 10% लोकांनाच त्याचे फायदे माहिती आहेत.विशेष म्हणजे पगार घेणारे देखील अनभिज्ञ आहेत.पाहूया सविस्तर माहिती Salary account benefits झिरो बॅलन्स अकाउंट सॅलरी अकाऊंटला झिरो बॅलन्सची सुविधा मिळते.जी अन्य बँकांमध्ये शहरांनुसार असते.सॅलरी अकाऊंटला मिनिमम बॅलन्स मेन्टेन करण्याची गरज … Read more