UPI Transaction : मित्रांनो आपण करत असलेले ऑनलाईन ट्रान्झक्सन विनामूल्य राहणार आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अलीकडील परिपत्रकात जाहीर केले आहे.01 एप्रिल 2023 पासून आता 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारले जाईल.पण कसे आणि कोणाला पाहुया सविस्तर.. payment charge
ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार,व्यापारी व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाणार आहे.म्हणजेच,बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर टू पीअर आणि पीअर टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही.म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय आणि काळजीशिवाय वापरू शकणार आहात.
Extra UPI Transaction Charges कोणाला पडणार?
च्या अंतर्गत Card आणि Wallet चा समावेश आहे.या दोन्हींना मोड्सच्या मदतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फी द्यावी लागणार आहे.खरे म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार्डवरून पेमेंट करता त्यावेळी दुकानदार तुमच्याकडे एक्स्ट्रा चार्जची मागणी करत असतो. परंतु,हे शुल्क नवीन नसून हे आधीपासूनच लागू होत आहे.
कोणत्या UPI ऑनलाईन पेमेंट साठी चार्ज लागणार येथे पहा