Vetan shreni : मोठी बातमी… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशीनुसार वाढीव वेतन श्रेणी! शासन निर्णय दि. 4/5/2023

Vetan shreni : तबलजी या पदास सुधारीत वेतनस्तर S-८ रु. २५५००-८११०० दि.०१.०१.२०१६ पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात येत असून प्रत्यक्ष आर्थिक लाभ दि.०१.०२.२०२३ पासून अनुज्ञेय राहील. तसेच सुधारीत वेतनस्तर लागू केल्याने दि. ०१.०१.२०१६ ते दि.३१.०१.२०२३ या कालावधीतील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही.

बक्षी समिती सुधारित वेतनश्रेणी 

मुख्याध्यापक, स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळेतील / कनिष्ठ महाविद्यालयातील (दुसन्या वर्गातील पदव्युत्तर पदवीधर अधिक बी. एड.) या संवर्गास शासन निर्णय दि. १३.०२.२०२३ मधील जोडपत्र क्र.२ नुसार सुधारीत वेतनस्तर -१७: रु.४७६००-१५११०० दि.०१.०५.२०१६ पासून अनुज्ञेय राहील. 

जुन्या पेन्शन संदर्भात मंत्रालयात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

जुनी पेन्शन

बक्षी समिती अहवाल

दि. ०५.०५.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीमधील वेतनाची थकबाकी संदर्भ क्र.५ वर नमूद शासन निर्णय दि. १०.०१.२०२० मधील तरतुदीनुसार अदा करण्यात यावी. तसेच दि. ०१.०१.२०१९ ते दि.३०.०४.२०२३ या कालावधीमधील वेतनातील फरक रोखीने अदा करण्यात येणार आहे.

सुधारित वेतन श्रेणी शासन निर्णय येथे पहा

बक्षी समिती शासन निर्णय

%d