Village land record : आता गावाचा नकाशा (village land record )कसा काढायचा याची माहिती पाहूया.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य,कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील.जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल,तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचे आहे.
Online land record
तुम्हाला तुमच्या भू नक्षा मध्ये खुणा हव्या असतील,Tree आयकॉन म्हणजेच Layers पर्याय निवडा यात तुम्हाला ज्या खुणा उपलब्ध असतील त्या खुणा भू नकाशा मध्ये दिसतील. यामुळे तुम्हाला तुमचे प्लॉट चे ठिकाण आणि Bhu Nakasha सीमा ओळखायला मदत होईल.
भु- नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे डाऊनलोड करा