Water Detector App: आता मोबाईल मधून आपल्या जमिनीतील पाण्याचा शोध पहा

पाणी शोधण्यासाठी ॲप कसे डाउनलोड करायचे ?

  • शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला Play Store वरती जायचे आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला Water Detector म्हणून शोधायचे आहे.
  • नंतर मित्रांनो तुम्हाला  तिथे Water Detector ॲप येईल ते डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड झाल्यावर ॲप उघडायचे /ओपन करायचे आहे.
  • ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला शेतामध्ये जायचे आहे आणि शेतात गेल्यानंतर ॲप ओपन करून Start करायचे आहे. 
  • शेतकरी मित्रांनो Start केल्यानंतर तुम्हाला Scanning हे ऑप्शन दिसेल. Scanning झाल्यानंतर तुहाला जमिनीत किती टक्के पाणी आहे आणि किती फुटावर आहे ते त्यामध्ये दिसेल.
  • शेतकरी मित्रांनो या पद्दतीने तुम्हाला जर तुमच्या शेतात बोर किंवा इतर काही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करायचा असेल तर तुम्ही या ॲप च्या मदतीने तुम्ही जमिनीतले पाणी पाहू शकता.

👉 जमिनीतील पाणी तपासणी साठी येथे क्लिक करा 👈

%d