NPS latest updates : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अधिक आकर्षक केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे.नवीन राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाईल.
जुनी पेन्शन फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच?
जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना अभ्यास समितीच्या शिफारशी केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांना लागू असणार आहे,असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये बदल करणेबाबत विधेयक तयार करत आहेत .यामध्ये प्रामुख्याने काही निश्चित काळासाठीच पेन्शन मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे.यामध्ये फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
Old pension news
जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल यामुळे याचा फटका बसू शकतो.त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने नविन पेन्शन प्रणाली नव्यानेच तयार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना प्रणालीमध्ये काही वेळेस वजा परतावा मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत असते. फिक्स परतावाने व्याज मिळण्याबाबतची सरकार स्तरावर गुंतवणूक योजना तयार करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
गॅरेंटेड पेन्शन योजना म्हणजे काय येथे पहा