PM Kisan : पीएम किसान संदर्भात नवीन अपडेट्स! आता ‘या’ शिवाय नाही मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता!

PMKSNY

PM kisan : तुम्ही अजून पीएम किसान योजना संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली असून आता काही शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील 14 वा हप्ता मिळणार नाही.केंद्र सरकारने PM-KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी e-KYC बरोबर आणखी एक गोष्ट अनिवार्य केली आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार पीएम किसान लाभार्थीच्या आधार-सीडेड खात्याला सरळ बँक हस्तांतरण मिळते.ज्या शेतकऱ्यांकडे … Read more