OPS srtike leaves : संप कालावधीतील दिवस असाधारण रजा म्हणून मंजूर! सेवेत कोणताही खंड नाही,शासन निर्णय आला
Ops srtike leaves : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप” आंदोलन संदर्भाबाबत शासनास नोटीस दिली होती. Government employees Leave संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होवू नये असे आवाहन संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये करण्यात आले होते.तरीही संपामध्ये काही कर्मचारी … Read more