Retirement age : मोठी बातमी… आता ‘या’ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत नोकरी! शासन निर्णय निर्गमित

Employees

Retirement age : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाबरोबर मोठी चर्चा सुरू असतानाच आता याबबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आता या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेले आहे तर बघूया सविस्तर माहिती ‘या’ कर्मचाऱ्यांना 70 वर्षापर्यंत करत येणार नोकरी राज्यातील सर्व … Read more