UPI Payment वर द्यावा लागणार 1.1 % चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट? पण काळजी करु नका;आधी नियम पहा

Upi payment rules

UPI Transaction : मित्रांनो आपण करत असलेले ऑनलाईन ट्रान्झक्सन विनामूल्य राहणार आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अलीकडील परिपत्रकात जाहीर केले आहे.01 एप्रिल 2023 पासून आता 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारले जाईल.पण कसे आणि कोणाला पाहुया सविस्तर..  payment charge  ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार,व्यापारी  व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाणार आहे.म्हणजेच,बँका आणि प्रीपेड … Read more