Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी… ‘या’ तीन मोठ्या निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EGovernment employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्या कारणाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लागणार आहेत.महगाई भत्ता,घरभाडे भत्ता,थकित महागाई भत्ता सह फिटमेंट फॅक्टर वाढणार!पगारात होणार तब्बल.. 

सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर अपडेट्स

RSCWS ने निवेदनात म्हटले आहे की, सातवा वेतन आयोगाने कमीत कमी वेतन 26 हजार ऐवजी 18 हजार रुपये निश्चित केले आहे.सन 2024 लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 2.57 % आहे.

पुढील फिटमेंट फॅक्टर 3.68 % करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू होऊ शकते. 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने 2023 च्या अखेरीस त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हे पण पहा ~  7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे

Employees DA Arrears

करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक वाढ व फरक बाकी आहे.1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची भरपाई करणे आवश्यक आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा 11% डीए बाकी आहे.केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना 7 वा वेतन आयोग 18 महीने थकित महागाई भत्ता मिळण्यासाठी अहवाल सादर केलेला आहे.

HRA allowance hike

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याचा महागाई भत्ता हा त्यांच्या मूळ वेतनाच्या 46% असून त्यात लवकर 4 % वाढ केली जाणार आहे.जानेवारी 2024 च्या अखेरीस आणखी एकदा DA/DR लागू करण्यात येणार असून त्याचा दर 50% किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो.तेव्हा घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे.

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment