Gharkul Yojana : ओबीसींसाठी नवीन घरकुल योजना! पह पात्रता आणि लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना घरे बांधण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना ही सुरू करण्यात येणार आहे. 

Savitribai Phule Gharkul Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओबीसी समाजातील बेघर लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व ओबीसी बांधवांना घरकुलासाठी अनुदान देण्यात येणार आहे.मुळे अनेक ओबीसी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

ग्रामपंचायत घरकुल योजना यादी 2023 येथे क्लिक करून पहा

आता घर बांधण्यासाठी निधी आणि जमीन दोन्ही मिळणार आहे सावित्रीबाई फुले घरकुल योजना नवीन पद्धतीने राबविली जात आहे.राज्य शासनाकडून घरबांधणीसाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येईल.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

हे पण पहा ~  Free floor mills मोफत पिठाची गिरणी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू लगेच येथे करा अर्ज

ओबीसी समाजाचा विचार करता त्यांच्याकरिता कोणत्याही प्रकारची स्पेशल योजना नव्हती.त्यामुळे ओबीसी समाजातील बांधवांना घरकुल जास्त प्रमाणात मिळत नव्हते. त्यामुळे आता राज्य शासनाने ओबीसी समाजातील बेगर कुटुंबांना दिलासा देण्यासाठी समाजातील कुटुंबातील लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी सुरू करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले घरकुल योजना किती अनुदान देते?

लाभार्थी वर नमूद केलेल्या अनुदानाव्यतिरिक्त अधिक रक्कम खर्च करून घरे बांधू शकतात.योजनेत 269 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. व्हीजेएनटी लाभार्थ्यांना शासनाकडून निवास देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात किंवा नियोजन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली गेली.

सावित्रीबाई फुले घरकुल योजना लाभार्थी येथे पहा

घरकुल योजना लाभार्थी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Gharkul Yojana : ओबीसींसाठी नवीन घरकुल योजना! पह पात्रता आणि लगेच करा अर्ज”

Leave a Comment