Gharkul : ओबीसींसाठी नवीन घरकुल योजना! एवढे मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana Maharashtra : ओबीसींसाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे

  •  योजनेस लाभार्थी ओबोसी प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
  • घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाख 20 हजार असावे.

सावित्रीबाई फुले घरकुल योजना अर्थ सहाय्य

  1. सपाट भागासाठी – 1 लाख 20 हजार रु,
  2. डोंगरी भागासाठी 1 लाख 30 हजार रु यापेक्षा घरकुल अधिकचा खर्च करून लाभार्थी घर बांधू शकतात.
  3. दोन्हींमध्ये 269 चौरस फुटांचे घर दिले जाते. व्हीजेएनटी लाभार्थ्यांसाठी सरकारकडून जागा देण्याची तरतूददेखील आहे.

ग्रामपंचायत घरकुल यादी 2023 येथे पहा

घरकुल यादी 2023

हे पण पहा ~  New Gharkul list 2023 : नवीन घरकुल यादी आली,पहा आपल्या गावाची यादी आपल्या मोबाईलवर

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment