State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दि.27/5/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि शासन निर्णय काल हा निर्गमित झालेले असून दोन्ही शासन निर्णय अतिशय महत्त्वाची असून या शासन निर्णयाच्या आधारे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे तर चला बघूया सविस्तर शासन निर्णय आणि त्या संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी

Employee’s Election duty new updates

आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या सर्व कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तेथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांच्या अतंर्गत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गावरच असते.भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने विहीत केलेल्या योजनेनुसार निवडणूक संबंधित सर्व कामे विहीत कालावधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग, शासन निर्णय शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांशी संबधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हाट्सॲप गृह जॉईन करा

हे पण पहा ~  OLd pension : धक्कादायक... संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊस! शासन निर्णय व मार्गदर्शन सुचना बाहेर

Join WhatsApp Group

कर्मचारी निवडणूक कामकाज अपडेट्स

भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील निवडणूक विषयक कामाची व्याप्ती तसेच आगामी वर्षभरात होणाऱ्या निवडणूका विचारात घेता या कार्यालयाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या आस्थापनावर निर्माण करण्यात आलेल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावरील अधिकारी,तालुका स्तरावरील तसेच केंद्रस्तरावरीर (BLO) कर्मचाऱ्यांकडे दुसऱ्या कोणत्याही पदाचा अतिरिक्त कार्यभार न सोपविण्यात संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचारी संदर्भात ताजा शासन निर्णय येथे पहा

कर्मचारी शासन निर्णय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment