Employees transfer : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स समोर आली असून आता सन 2023 – 2024 बदली वेळापत्रकानुसार बदली मुदतवाढ देण्यात आली आहे.पाहुया सविस्तर माहिती
सरकारी कर्मचारी बदली वेळापत्रक
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.
आज दि 30/5/2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळात शासन निर्णयानुसार सन 2023- 2023 या चालू आर्थिक वर्षातील करावयाच्या सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. खालील लिंक वर आपण शासन निर्णय पाहू शकता.
Employees transfer new GR
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५३०१६५०४३४२०७ असा •आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी बदली मुदतवाढ शासन निर्णय येथे डडाऊनलोड करा