Employees increments : खुशखबर… ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 3 वर्षाची आगाऊ वेतनवाढ! सुधारित वेतनश्रेणीत होणार लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employees increments : सन २००९ आणि सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ अन्वये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नयेत शासन निर्णय घेण्यात आला होता.

‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार  वेतनवाढ

राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी/कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर न करण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले होते.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशास अनुसरुन सामान्य प्रशासन शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केला आहे.ग्राम विकास विभागाच्या शासन आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, २००६, २००७ व २००८ या वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

हे पण पहा ~  Gov Employees DA : खुशखबर...कर्मचाऱ्यांच्या पगार वाढणार! पगारामध्ये होणार सुमारे 10800 रुपयांची वाढ

आगाऊ वेतनवाढ कोणाला मिळणार येथे पहा

Increments hike

Government employees news

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे.सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन,संपूर्ण राज्यभरात आगाऊ वेतनवाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याची मा.न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे.

आगाऊ वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Employees increments

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment