Retirement age : खुशखबर.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात 3 वर्षे वाढ? पहा सविस्तर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वय वाढीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे.आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 3 वर्षे सेवा करता येणार आहे. पाहुया सविस्तर माहिती

Gov Employees Retirement Age 

सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय संदर्भात महत्त्वाची अपडेट्स महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी नसून जम्मू आणि कश्मिर प्रशासनांमधील प्राध्यापकांच्या मागणीनुसार सेवानिवृत्तीचे वयांमध्ये तीन वर्षांची वाढ करण्यात आली आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 62 वर्षे होते. आता यांमध्ये तीन वर्षांची वाढ करण्यात आली असून सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्षे झालेले आहेत. 

राज्य सरकारी प्राध्यापकांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी जवळपास 40 वर्षे उलटुन जातात.साधारणपणे 33 वर्षे सेवा कालावधी मिळावा यासाठी प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्यासंदर्भात खुप दिवसापासून मागणी होती.

हे पण पहा ~  DA hike new updates : सरकारी कर्मचाऱ्यांना होळीनंतर 'दुहेरी' गिफ्ट! खात्यात येणार 'एवढा' पैसा

कर्मचारी सेवा निवृत्ती वय 60 वर्ष

सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केली असल्याने जम्मु व कश्मिर मधील इतर कर्मचारी जसे की,डॉक्टर असोसिएशनकडून डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये प्राध्यापकांप्रमाणे 65 वर्षे करण्याची मागणी केली आहे यावर जम्मु कश्मिर प्रशासनांकडून सकारात्मक कोणता निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी सुध्दा खूप दिवसापासून सेवा निवृत्ती वय 60 वर्षे करण्यात यावे यासाठी प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.आता निर्णय केव्हा येतोय पाहावे लागेल.

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment