Employees leave : बापरे… सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन रजा धोरण लागू! आता पाळावे लागणार ‘हे’ नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employees Leave : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अधिकार्‍याला रजेवर जाण्यापूर्वी नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कर्मचारी घेऊ शकणार फक्त एवढी दिवस रजा

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम बनवण्यात आले आहे.केंद्रीय नागरी सेवा किंवा CCS रजा अधिनियम 1972 मधील नियम 12(1) चा संदर्भ देत,ससरकारने म्हटले आहे, की गव्हरमेंट कर्मचार्‍यांना सलग 5 वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा दिली जाणार नाही.

बालसंगोपन रजा वाढणार?

निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के पॉल यांचे विधान समोर आले आहे.सरकारी आणि खासगी संस्थांमधील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचा कालावधी 6 महिन्यांऐवजी आता 9 महिने करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे.

सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा

Join WhatsApp Group

Employees Special Casual Leave

एखाद्या व्यक्तीस मदत करण्यासाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 42 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळणार आहे.

हे पण पहा ~  Good news : खुशखबर... या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 10 हजार रूपये वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.15/5/2023

सरकारी कर्मचाऱ्याने अवयवदान केले तर ती एक मोठी शस्त्रक्रिया आहे.यासाठी रुग्णालयात दाखल करण्याबरोबरच बरे होण्यासही वेळ लागतो.

असाधारण रजा नियम 63 म्हणजे काय?

असाधारण रजा ही कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपयोग घेता येईल.रजा मंजूर करणारा अधिकारी जो पर्यंत रजा मंजूर करत नाही.तो पर्यंत रजेवर जाता येत नाही. या रजेवर कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. असाधारण रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारी कधीही बोलवू शकतो.

असाधार रजामध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाड्यावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतो आहे.

1 जुलै वेतनवाढ शासन निर्णय व पगारवाढ कॅल्क्युलेटर येथे पहा

वेतनवाढ कॅल्क्युलेटर

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment