increments calculate : सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात 4% महागाई भत्ता वाढ मिळालेली असून वार्षिक वेतनवाढ पण मिळणार आहे.त्याचबरोबर 12 वर्षे आणि 24 वर्ष सेवा पर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी,निवड श्रेणी सुध्दा मिळणार आहे.एकंदरीत जुलै महिन्यात पगारात मोठी वाढ होणार आहे.
सरकारी कर्मचारी वार्षिक वेतनवाढ
1 जुलै/1 जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ दिवस असतो, बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो.पगारवाढ काढण्यासाठी excel सॉफ्टवेअर व कॅलकुलेटर तुमच्या साठी बनवले आहे.ज्यामध्ये आपण फक्त 10 सेकंदात पाहू शकता की,आपली वेतनवाढ किती झाली आहे.
Employees increments calculator
1 जुलैला आपला पगार किती वाढेल? यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन,महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता.
सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
वार्षिक वेतनवाढीसह आपला पगार वाढ येथे चेक करा