Employees news : सरकारी कर्मचाऱ्यांनालवकरच मिळणार मोठे गिफ्ट! येणार हे तीन निर्णय! पगारात होणार तब्बल 8 हजार वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employees news : आपण केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला लवकरच केंद्र सरकार पुन्हा एक आनंदाची बातमी मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार लवकरच महागाई भत्ता वाढवू शकते.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात सरकार मोठ गिफ्ट देणार आहे.2023 वर्षाच्या शेवटपर्यंत सरकार कर्मचाऱ्यांसाठी तीन निर्णय घेणार आहे.

Employees DA hike updates

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वाढीव डीए कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.यासह कर्मचाऱ्यांबाबतीत 3 मुद्द्यांवर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.देशातील महागाई दराच्या आधारावर डीए वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महागाई दर वाढल्याने जुलै महिन्यात DA आणि DR 3% ते 4% वाढणार आहे.

7th pay commission news

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरकार आतापर्यंतची सर्वात मोठी भेट म्हणजे घरभाडे भत्ता (HRA) ,प्रवास भत्ता (TA) आणि पदोन्नतीनंतर फिटमेंट फॅक्टरमध्ये होणारी वाढ! यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 8000 रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

हे पण पहा ~  Old pension : सरकारला आले टेन्शन.. द्यावी लागेल जुनी पेन्शन; कोल्हापुरात हजारो कर्मचारी,शिक्षकांचा विराट मोर्चा!

Old pension benefits to employees

सध्या संपूर्ण देशामध्ये व विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. काँग्रेसचे असलेल्या राज्यात जसे की राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक,हिमाचल प्रदेश या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू झालेली असून हरियाणा आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे.

केंद्र सरकारने सुद्धा जुनी पेन्शन संदर्भात अभ्यास समिती स्थापन केली असून जुन्या पेन्शन योजनेचे लाभ नवीन पेन्शन योजना देण्याच्या संदर्भात शासन लवकरच निर्णय घेणार आहे.महाराष्ट्रामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन केलेली आहे.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment