Crop insurance : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्याना मदतीचा निधी (Ativrushti nuskan Bharpai) यापुढे प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीवर खालीलप्रमाणे सर्वसाधारण कार्यपध्दतीनुसार वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत 2023
सर्व संबंधित तहसीलदार हे सोबतच्या विवरणपत्रामधील रकान्यात नमूद केलेल्या नमुन्यात पात्र शेतकन्यांची सर्व माहिती Excel format मध्ये भरून, MAHA IT या कंपनीकडून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॉगीनद्वारे याकरिता विकसित केलेल्या पोर्टल वर पाठवतील.
Crop insurance list
तहसीलदार यांचेकडून संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचे वतीने त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार संबंधित प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुमोदीत करण्यात येतील.Crop insurance list याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत अनुगोदीत करण्यात येतील.
शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा.
तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीचे संगणकीय प्रणालीवर संस्करण करण्यात येईल.ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत (उदा.लाभार्थ्यांची द्विरुक्ती, आधार क्रमांक अयोग्य असणे, इ.) अशी माहिती त्रुटी दूर करण्यासाठी तहसीलदार यांच्या कडून संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल.
👉अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी येथे पहा👈
Crop insurance list
यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्राकरिता दोन व्यक्तींना होणारे रकमेचे प्रदान टाळता येईल. तहसिलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करता येईल आणि ही माहिती पुन्हा संगणकीय प्रणालीवर upload करता येईल.
तहसिलदार व प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी याचेकरिता Standard Operating Procedure (SOP) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
रब्बी पीक विमा यादी येथे पहा